About

Quisque felis quam, sollicitudin in justo non, maximus sagittis ipsum. Aenean sodales tempus turpis, ut pulvinar orci sagittis a.
सर्व वात उपचार Air disease helth * लसणाच्या पाच सात रचा भाजून तुपाबरोबर खाव्या , याने सर्वांग वाताचेही निवारण होते . *Roast five o...
सर्व वात उपचार
Air disease helth
*Roast five or seven cloves of garlic and eat it with ghee. This also relieves Vata all over the body.@
*४० ग्रॅम लसुण, हिंग, जिरे, संघव, पादेलोण,
सुंठ, मिरे, पिंपळी यांचे १०/१० ग्रॅम चूर्ण
करून सर्व एरंडेल तेलात खलून त्याच्या
हरभऱ्याएवढ्या ३० गोळ्या कराव्यात व रोज १ गोळी असे एक महिनाभर खावे.
40 grams of garlic, asafoetida, cumin, sanjav, padelon, 10/10 grams of suntha, mire, and pimli should be powdered, all dissolved in castor oil, and 30 tablets of the size of a gram should be made and 1 tablet should be taken daily for a month.@
हे दोन्ही एकत्र करून रोज सात दिवस घ्यावा.
संधीवात बरा होतो.
*4 teaspoons of lemon juice, 2 teaspoons of garlic juiceTake both of these together daily for seven days.Gout is cured.@
*शेवग्याची साल-पांढऱ्या कण्हेराच्या मुळीची
साल- काळ्या धोतऱ्याची पाने ५०/५० ग्रॅम
घेऊन कुटुन त्यात ५०० ग्रॅम तिळाचे तेल व
अर्धा लिटर पाणी घालून कढवून फक्त तेल
शिल्लक ठेवुन गाळून रोज चोळावे. एक महिना,
याने पक्षघातही निवारण होतो.
*Take 50/50 grams of the bark of the white kanhera root and black dhoti leaves and grind them, add 500 grams of sesame oil and half a liter of water, grind it, keep only the oil, strain it and rub it daily. For a month, this also cures paralysis.@
ग्रॅम याचे लाडू करावेत व रोज असे एक महिना
खावे. वरील मिश्रणाचा एक लाडू याप्रमाणे मिश्रण घ्यावे याने पक्षघातही निवारण होतो.
* Make laddus of 10 grams of sweet potatoes, 10 grams of chickpeas, 10 grams of coconut, 10 grams of jaggery, 20 grams of ghee and eat it daily for a month. Taking one laddu of the above mixture also helps in preventing paralysis.@
सर्व वात उपचार Air disease helth * लसणाच्या पाच सात रचा भाजून तुपाबरोबर खाव्या , याने सर्वांग वाताचेही निवारण होते . *Roast five o...
पडसे, सर्दी इलाज *गरम दुधात मिऱ्याचे चिमूटभर चूर्ण व खडीसाखर घालून ते प्यावे. *Drink hot milk with a pinch of pepper powder and granulated...
हृदयरोग उपाय *अर्जुनसादड्याचे सालीचे चूर्ण १० ग्रॅम २ चमचे मधाबरोबर १४ दिवस घेणे. *Take 10 grams of Arjuna bark powder with 2 teaspoons of h...
@ मूंगफली (Groundnut/शेंगदाणे) benefit @ इसमें पाए जाने वाले पोषक तत्व मस्तिष्क, हड्डियों और त्वचा के लिए भी फायदेमंद हैं। यामध्ये उपस्थित...
Quisque felis quam, sollicitudin in justo non, maximus sagittis ipsum. Aenean sodales tempus turpis, ut pulvinar orci sagittis a.