/
0 Comments

 

पडसे,सर्दी इलाज
*गरम दुधात मिऱ्याचे चिमूटभर चूर्ण व खडीसाखर घालून ते प्यावे.
*Drink hot milk with a pinch of pepper powder and granulated sugar.@

 

* चिमूटभर मोहरी चूर्ण २ चमचे मधात कालवून ३ दिवस घ्यावे.
* Mix a pinch of mustard powder with 2 teaspoons of honey and take it for 3 days.@

* १०-१२ लवंगांचा १ कप काढा ३ दिवस घेणे.
* Take 1 cup of decoction of 10-12 cloves for 3 days.@

 

* वेखंडाचे चूर्ण वस्त्रात बांधून हुंगावे.
* Vekhanda powder should be wrapped in cloth and inhaled.
* हळद व जोंधळ्याचे पीठ निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर घ्यावा.@

         


 * आले अगर सुंठ, दालचिनी, खडीसाखर यांचा काढा घ्यावा.
* Take a decoction of ginger, turmeric, cinnamon, and granulated sugar.@

You may also like

  पडसे, सर्दी इलाज *गरम दुधात मिऱ्याचे चिमूटभर चूर्ण व खडीसाखर घालून ते प्यावे. *Drink hot milk with a pinch of pepper powder and granulated...

No comments: